शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : “...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू, ऐक्याला सुरुंग लागतोय”; आप आक्रमक

राष्ट्रीय : मोर्चे, निदर्शने अन् वाद अधिक गाजले; अधिवेशन गदारोळातच ‘गारठले’, संसद संस्थगित

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, काँग्रेसला मोठा धक्का

राष्ट्रीय : EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका

राष्ट्रीय : राजधानीत इंडिया आघाडीत फूट, AAP स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : “दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक”; कुणाचा दावा?

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव, पदावरून हटवण्यासाठी विरोधकांची एकजूट 

राष्ट्रीय : ‘काँग्रेसने अहंकार सोडावा’, INDIAचं नेतृत्व कुणाकडे? विरोधी पक्षांच्या आघाडीत पडले दोन गट

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणणार, सपा-टीएमसीचा पाठिंबा

राष्ट्रीय : अवधेश प्रसाद यांची मागच्या बाकावर रवानगी, लोकसभेतील जागेवरून अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज