शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

राष्ट्रीय : त्या १३ जागांवर काँग्रेसने मतविभाजन घडवलं नसतं तरी झाला असता आपचा पराभव, समोर आलं असं गणित  

राष्ट्रीय : Delhi Election Results 2025 Live: विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार, भ्रष्टाचाराची चौकशी होणार - पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : 'आप'ला जिंकवण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही काही…’’ दिल्लीच्या निकालांनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया  

राष्ट्रीय : “काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव

राष्ट्रीय : ते दोन फोन कॉल्स, २४ तासांत झाला गेम, ‘इंडिया’मधून काँग्रेस अशी झाली वजा    

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडी संपुष्टात?; काँग्रेस नेत्याच्या विधानानं उधाण; केवळ लोकसभेपुरती...

मुंबई : “लोकशाही, संविधान अन् देश हितासाठी असलेली इंडिया आघाडी कमजोर नाही मजबूत”: सचिन पायलट

मुंबई : दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले...

राष्ट्रीय : INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती...; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?