शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

राष्ट्रीय : आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 

राष्ट्रीय : काँग्रेस-आपची युती नाही, हरयाणात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची बोलणी फिस्कटली

राष्ट्रीय : “काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार”; कुणी केला दावा?

राष्ट्रीय : जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून चाचपणी,  इंडिया आघाडी, मित्रपक्षांच्या मागणीमुळे भाजपवर दबाव वाढला

राष्ट्रीय : केंद्र सरकारमधील प्रमुख पक्षाच्या नेत्याने विरोधकांसह घेतली पॅलेस्टाइनच्या नेत्याची भेट, इस्राइलला सुनावले खडेबोल  

राष्ट्रीय : झारखंडमध्ये बड्या नेत्याने खेळली शिंदेंसारखी खेळी, आमदारांना घेऊन दिल्लीला रवाना, आसामला जाण्याचीही चर्चा? 

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत MIM ची होणार एन्ट्री?; जलील यांची 'इंडिया' आघाडीला थेट ऑफर

गोवा : 'इंडिया' आघाडीत फूट? 'विजय संवाद' ठरला वादाचा मुद्दा; काँग्रेसमध्ये मतभेद

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधक आक्रमक, महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी