शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस आणि डाव्यांना लुटण्याचे स्वातंत्र्य हवे; पीएम मोदींचा इंडिया आघाडीवर घणाघात

राष्ट्रीय : इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच JDU ने केली उमेदवारांची घोषणा, नितीश कुमारांची नाराजी कायम?

राष्ट्रीय : नितीश कुमार INDIA आघाडी संजोयक होणार? लालू प्रसाद यादव, उद्धव ठाकरेंना फोन; लवकरच निर्णय!

राष्ट्रीय : काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस

राष्ट्रीय : “VVPATवर चर्चा करायची आहे, भेटीसाठी वेळ द्या”; इंडिया आघाडीचे ECI आयुक्तांना पत्र

राष्ट्रीय : काँग्रेस 9 राज्यांमध्ये आघाडी करणार, INDIA आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 'या' फॅक्टरवर होणार INDIA चं जागावाटप, कोणाला किती जागा मिळणार?

महाराष्ट्र : निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू

संपादकीय : भारतीय लोकशाहीचा श्वास गुदमरतो आहे...

राष्ट्रीय : ३१ डिसेंबरची डेडलाईन संपली, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचे घोडे कुठे अडले, डाव्या पक्षांनी सांगितले