शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : ४०० पेक्षा जास्त जागांवर इंडिया आघाडीचे एकमत! बालेकिल्ल्यातील जागा मित्रपक्षांना देण्यास कॉंग्रेसची तयारी

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना!

राष्ट्रीय : इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे अन् केजरीवाल यांची भेट; राहुल गांधीही उपस्थित

मुंबई : इंडिया आघाडीकडून PM पदाचा चेहरा कोण?; शरद पवारांनी सांगितला प्लॅन

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

राष्ट्रीय : नितीशकुमारांनी INDIA आघाडीचं संयोजकपद नाकारलं, 'हे' नाव सूचवलं

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी बेईमान अन् अहंकारी; काँग्रेस नेत्याचा निशाणा, INDIA आघाडीत बिघाडी?

राष्ट्रीय : नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ!

राष्ट्रीय : बसपाला इंडिया आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न, मायावतींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते भेटणार!