शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : नितीशकुमार यांच्यासह अन्य पक्षांच्या दोन डझन नेत्यांना फोडण्याची तयारी, इंडिया आघाडीला भाजप धक्का देणार

राष्ट्रीय : बिहारमध्ये NDA देणार INDIA आघाडीला धक्का?; बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग

राष्ट्रीय : “...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर निमंत्रणाची वाट बघतायत, सोबत यायचयं तर खरगेंना भेटा, अडचण काय?

राष्ट्रीय : मायावती सोबत न येणे ‘इंडिया’ आघाडीसाठीच फायद्याचे, अशी आहेत ५ कारणं

राष्ट्रीय : इंडिया आघाडीत जागावाटपाचा पेच; राहुल गांधी करणार अखिलेश यादव यांच्याशी चर्चा, मार्ग निघेल?

महाराष्ट्र : “भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

राष्ट्रीय : भाजपाच्या रामभक्तीविरोधात इंडियाची 'शिव-शक्ती’ २२ तारखेसाठी आखली अशी रणनीती 

राष्ट्रीय : ना NDA, ना INDIA...मायावतींनी पुढचा प्लॅन सांगितला; लोकसभेसाठी बसपाची मोठी घोषणा

राष्ट्रीय : ४०० पेक्षा जास्त जागांवर इंडिया आघाडीचे एकमत! बालेकिल्ल्यातील जागा मित्रपक्षांना देण्यास कॉंग्रेसची तयारी