शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : चंडीगडच्या वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला धक्का, भाजपाने मारली बाजी

राष्ट्रीय : ‘इंडिया’चे महाशक्तिप्रदर्शन! लाखो लोकांची गर्दी; खरगे, लालू, अखिलेश यांच्यासह अनेक नेते सहभागी

महाराष्ट्र : मविआचा जागा वाटपाचा तिढा वरिष्ठांच्या कोर्टात; पवार, ठाकरे, खर्गे घेणार अंतिम निर्णय

राष्ट्रीय : मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा झटका; CPI ने राहुल गांधी आणि शशी थरुर यांच्याविरोधात उभे केले उमेदवार

राष्ट्रीय : ती जागा 'आप'ला देत 'राजपुत्रा'ने सूड उगवला; भरूचच्या जागेवरून भाजपची टीका

राष्ट्रीय : इंडिया आघाडी: नाही नाही म्हणत, लोकसभेच्या ४६ जागांसाठी काँग्रेस-‘आप’मध्ये समझोता

महाराष्ट्र : “सर्वांना फसवले, मोदींची गॅरंटी खोटी, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार”; काँग्रेसला विश्वास

राष्ट्रीय : UP नंतर दिल्लीतून ‘इंडिया’ला खूशखबर, AAP- काँग्रेसमधील आघाडी पक्की, दोघेही एवढ्या जागांवर लढणार