शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’चा ‘शंखनाद’, ३१ मार्च रोजी रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन

राष्ट्रीय : केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला INDIA आघाडीची मेगा रॅली, AAP-काँग्रेसची घोषणा

व्यापार : BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

महाराष्ट्र : काँग्रेसने दिल्लीत फॉर्म्युला ठरवला, शरद पवारांना ६ जागा; वंचितच्या प्रस्तावावर चर्चाच नाही

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ?; अन्यथा मविआ एकाचवेळी ४८ उमेदवार जाहीर करणार 

संपादकीय : अग्रलेख: सारे ‘जाेडले’ तरच! भाजपला आव्हान देण्यासाठी विराेधक एकवटणे आवश्यक!

राष्ट्रीय : अब की बार, ४०० पार...पण कशासाठी हव्यात इतक्या जागा?; PM मोदींनी थेट सांगितलं

मुंबई : इंडिया आघाडीच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेत घडले एकजुटीचे दर्शन

मुंबई : राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये; राहुल गांधी यांचा घणाघात

उत्तर प्रदेश : ...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र