शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

राष्ट्रीय : Narendra Modi : घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर...; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

गोवा : आरजीच्या अटींचा 'फुटबॉल' काँग्रेसने लगेच टोलवला; फातोर्ड्यात इंडिया आघाडीची बैठक 

गोवा : इंडिया आघाडीचा प्रस्ताव अन् आरजीची तिरकी चाल

राष्ट्रीय : महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज, धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल!

महाराष्ट्र : Ashish Shelar : यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया, डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया?; भाजपाचा खोचक टोला

राष्ट्रीय : 'हे लोक मुघलांपेक्षा कमी नाहीत', राहुल आणि लालू कुटुंबावर पीएम मोदींचा घणाघात...

राष्ट्रीय : 'RSS, BJP आणि काँग्रेस सारखीच', इंडिया आघाडीतील पक्षाचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : आधी स्वत:च्या कुटुंबातील घोटाळे पाहा, मोदींना अटक करू म्हणणाऱ्या मीसा भारतींना फडणवीसांच प्रत्युत्तर

उत्तर प्रदेश : PM नरेंद्र मोदी वाराणसीत हॅटट्रिक करणार का? विरोधात कोणाला उमेदवारी? पाहा, इतिहास