शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी पहिल्याच दिवशी दाखवली एकजूट 

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान, जेडीयू, तेलुगू देसमनेही केली भूमिका स्पष्ट, भाजपा काय करणार?

राष्ट्रीय : अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे

राष्ट्रीय : 'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'

राष्ट्रीय : काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार

महाराष्ट्र : “NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा

मुंबई : “एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

राष्ट्रीय : विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?

राष्ट्रीय : ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न