शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : 'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

मध्य प्रदेश : काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश यादवांची घणाघाती टीका

राष्ट्रीय : Nitish Kumar : INDIA आघाडीत कोणतंच काम होत नाही, काँग्रेस 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त

राष्ट्रीय : इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले...

राष्ट्रीय : Raghav Chadha : भाजपाला पराभवाची भीती, INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी

राष्ट्रीय : विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर

महाराष्ट्र : “राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे”; रोहित पवारांची खुली ऑफर

राष्ट्रीय : नितीश कुमारांना पुन्हा आठवली भाजपासोबतची मैत्री, त्या विधानाने सारेच अवाक्, तर्कवितर्कांना उधाण  

नागपूर : रिपाई (आंबेडकर) इंडिया आघाडीत सहभागी होणार - दीपक निकाळजे

राष्ट्रीय : ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार