शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

मुंबई : चमत्कार इकडे होऊ शकतो, आम्ही रेड्डींच्याच पाठीशी, उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

राष्ट्रीय : आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  

संपादकीय : विशेष लेख: 'व्होट चोरी'चे आरोप गांभीर्याने घ्या, ही कुस्ती नव्हे!

संपादकीय : विशेष लेख: भाजपला ‘स्पीडब्रेकर’ नको, ‘सहप्रवासी’ हवा आहे!

राष्ट्रीय : 'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले

मुंबई : “फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?

राष्ट्रीय : उपराष्ट्रपतिपदाची निवड नेमकी होते तरी कशी? कोण करतं मतदान? किती मतं आवश्यक असतात? जाणून घ्या

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात