शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

राष्ट्रीय : यंदाचा स्वातंत्र्य दिन मोदींसाठी ठरणार खास, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यावर बनेल नवा रेकॉर्ड

राष्ट्रीय : स्वातंत्र्यदिनानंतर लगेचच युद्धासारख्या मोठ्या संकटांचे संकेत; भारताच्या कुंडलीवरून भविष्यवाणी

यवतमाळ : ११ रणरागिणी करणार यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य

राष्ट्रीय : 15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...

नांदेड : राष्ट्रध्वजाच्या निर्यातीला कोरोनामुळे यंदा ब्रेक

नवी मुंबई : ‘लोकमत पाठशाला’तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

आंतरराष्ट्रीय : न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात प्रथमच तिरंगा फडकणार

कोल्हापूर : झेंडावंदनासाठी स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकांना संधी

महाराष्ट्र : CoronaVirus News: स्वातंत्रदिन कार्यक्रमांनाही बसणार कोरोनाचा फटका