शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

वर्धा : स्वातंत्र्यलढ्यात योगदान; सैनिकांना मान- सन्मान

पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील चौघांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

राष्ट्रीय : President Ram Nath Kovind: 'कोरोना संपलेला नाही, देशवासीयांनी लवकरात लवकर लस घ्यावी', स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आवाहन

महाराष्ट्र : राज्यातील ७८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक जाहीर; तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक

छत्रपती संभाजीनगर : ‘काळा चबुतरा’ पूर्वी केवळ नाव घेताच ‘मृत्यूचे’ भय वाटत असलेली जागा आज बनले ‘प्रेरणास्थळ’ 

ठाणे : चलेजाव चळवळीदरम्यान हौतात्म्य आलेल्यांना पालघरमध्ये पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली 

राष्ट्रीय : Independence Day 2021: जाणून घ्या, १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी देशात काय घडलं?

राष्ट्रीय : Gallantry Medals 2021: गलवान खोऱ्यात चीनला नडलेले; 20 जवानांना वीरतेचे पोलीस मेडल जाहीर

राष्ट्रीय : 14th August: वेदना विसरू शकत नाही! 14 ऑगस्ट 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' मानला जाणार

सोलापूर : हुश्श.. उद्यापासून सोलापुरात ‘स्वातंत्र्य’; दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार