शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत

मुंबई : Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक 

ठाणे : Independence Day 2021: म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता आले, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान

पुणे : पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

महाराष्ट्र : Independence Day 2021 : देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये

नाशिक : Independence Day 2021: धावत्या जिप्सीवर एक तास 'शीर्षासन', स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील लेफ्टनंट कर्नलनी साधला योग

फिल्मी : ‘बॉर्डर’ सिनेमाच्या रिलीजनंतर जेपी दत्तांना मिळत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, पण का?

महाराष्ट्र : Independence Day 2021 : ...तर राज्यात लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

राष्ट्रीय : Independence Day 2021 : देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार; मोदींची मोठी घोषणा

संपादकीय : Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित