शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

कल्याण डोंबिवली : कोलाजचित्राद्वारे मातीला नमन, वीरांना वंदन; चित्रकार अमोल पाटील यांचा अभिनव उपक्रम 

मुंबई : गेल्या वर्षी पालिकेकडून ४५ लाख झेंड्यांची खरेदी

कोल्हापूर : तिरंगा निर्मितीत खादीचाच ‘झेंडा’, सॅटिनच्या कापडापेक्षा प्राधान्य; केंद्र सरकारने केला ध्वजसंहितेत बदल

राष्ट्रीय : PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP; तिरंगी ध्वजाचा फोटो लावताच गायब झालं ब्लू टिक!

भक्ती : Independence Day 2023: आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं- शिवानी दीदी 

संपादकीय : भारत 'गुलाम' का बनला?

राष्ट्रीय : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी दिल्ली सज्ज; १०,००० हून अधिक पोलिस लाल किल्ल्यावर तैनात

राष्ट्रीय : यंदाचा स्वातंत्र्यदिन असेल खूप खास; देशातील १८०० लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

पुणे : राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश; ४०३ महिलांच्या डोईवर फेटे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

चंद्रपूर : प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवा,  ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा; सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन