शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

क्रिकेट : India vs England 2nd Test : लंडनमध्ये डौलानं फडकला तिरंगा; भारतीय संघानं साजरा केला ७५ वा स्वातंत्र्य दिन, Video 

राष्ट्रीय : Independence Day: मोदींचं आजवरचं तिसरं सर्वात मोठं भाषण, ८८ मिनिटं बोलले; २९ वेळा शेतकऱ्यांचा उल्लेख अन् 'या' शब्दाचा सर्वाधिक उच्चार

राष्ट्रीय : जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत

मुंबई : Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक 

ठाणे : Independence Day 2021: म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता आले, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान

राष्ट्रीय : Independence Day 2021: भारत स्वतंत्र झाला तेव्हा किती होता दूध, पेट्रोल आणि सोन्याचा भाव, एक रुपयात काय काय मिळायचं? जाणून घ्या

पुणे : पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

महाराष्ट्र : Independence Day 2021 : देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये

राष्ट्रीय : झंडा उँचा रहे हमारा... भारतीय सैन्याने 18 हजार 300 फूट उंचीवर फडकवला तिरंगा

नाशिक : Independence Day 2021: धावत्या जिप्सीवर एक तास 'शीर्षासन', स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील लेफ्टनंट कर्नलनी साधला योग