शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC points table : टीम इंडियाच्या मदतीला धावला पाकिस्तानचा संघ; जाणून घ्या नेमकं काय केलं!

क्रिकेट : ICC WTC Standing : टीम इंडियानं लॉर्ड्सवर इंग्लंडला लोळवले अन् दुसरीकडे वेस्ट इंडिजला हादरे बसले, पाहा नेमके काय घडले

क्रिकेट : ICC World Test Championship नं साऱ्यांनाच केलं मालामाल; जाणून घ्या प्रत्येक संघाला मिळाली किती बक्षीस रक्कम!

क्रिकेट : Photo : ना प्रतिस्पर्धींना डिवचणारा जल्लोष, ना उगाचच्या उड्या; जेतेपदानंतरही न्यूझीलंड संघानं जपला साधेपणा!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : रॉस टेलरनं जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंक्तित पटकावले स्थान

क्रिकेट : उपचार करणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडला 'हा' स्टार कर्णधार; लग्न न करताच झालाय मुलीचा बाप!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : ऐतिहासिक सामन्याचा पहिला दिवस वाया गेला, नेटिझन्सनी मीम्सचा पाऊस पाडला!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे रद्द; जाणून घ्या उर्वरित चार दिवस तरी होईल का खेळ, Video

क्रिकेट : ICC WTC Final: न्यूझीलंडच्या संघाचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा; रॉस टेलरनं मोडला विराट कोहलीचा विक्रम

क्रिकेट : WTC Final India’s Playing XI : कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पण 20 पैकी अंतिम 11 मध्ये कोणाला मिळणार संधी?