शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC फायनलमध्ये नियम बदलले; टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? जाणून घ्या...

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला 'दुखापतीचं ग्रहण', ४ खेळाडूंच्या खेळण्यावरून संभ्रम

क्रिकेट : 'अजिंक्य'ला खेळवल्यास कोणाला डच्चू? ऑस्ट्रेलियाला नमवण्यासाठी भारताने आखली 'रणनिती'

क्रिकेट : Ajinkya Rahane: केवळ IPLमधील कामगिरीच नाही, तर अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनात हे कारणही ठरलं महत्त्वाचं

क्रिकेट : रोहित, विराट, शुबमनसह १५ खेळाडू IPL 2023 च्या शेवटच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी; कॅप्टन काय म्हणाला वाचा

क्रिकेट : Ind vs Aus 3rd Test : अतिआत्मविश्वास नडला, भारताचा डाव फसला! पाच चुकांमुळे रोहित शर्माचा संघ हरला

क्रिकेट : Qualification scenario for India for WTC final: ऑस्ट्रेलियाने फायनल गाठली; भारताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली, आता पाहा गणित

क्रिकेट : WTC Final Qualification Scenario : इंदूर कसोटीत हरल्यास, भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये कसा पोहोचेल? गणित जे चक्रावून टाकेल

क्रिकेट : WTC Final Scenario : BGT ट्रॉफी राखली, कसोटी वर्ल्ड कप फायनलचं काय? भारतासमोरील आव्हान अजून संपलेलं नाही, पाहा गणित

क्रिकेट : WTC Final 2023 Equations : भारतासमोर दुहेरी आव्हान; विजय न मिळवल्यास होईल मोठं नुकसान, जाणून घ्या गणित