शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC Final 2023: विराटची विकेट आणि अनुष्काच्या चेहऱ्याचा भावच बदलला, रिअ‍ॅक्शन व्हायरल

क्रिकेट : प्लेइंग XI मध्येच भारतानं सर्वात मोठी चूक केली, रिकी पाँटिंगनं सांगितली रोहितची 'घोडचूक'

क्रिकेट : WTC 2023 : ...हा निर्णय माझ्या समजण्याच्या पलीकडचा, सुनील गावस्कर यांचा रोहित शर्मावर संताप

क्रिकेट : WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी?

क्रिकेट : पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय! WTC फायनलसाठी दोन खेळपट्ट्या; आज सामना

क्रिकेट : WTCच्या अंतिम सामन्यात विराट कोहली मोठा विक्रम रचणार? सचिन, पाँटिंगचा रेकॉर्ड मोडणार 

क्रिकेट : WTC फायनलवर दोन दिवस पावसाचे सावट; टाय किंवा ड्रॉ झाली तर कोण जिंकणार...

क्रिकेट : WTC फायनलमध्ये नियम बदलले; टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? जाणून घ्या...

क्रिकेट : केएस भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव!

क्रिकेट : WTCच्या फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?; इरफान पठाणने जाहीर केली टीम इंडियाची Playing XI