शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : रोहित शर्माला टीम इंडियाचा 'कॅप्टन' बनायचंच नव्हतं; या दोन व्यक्तिंनी त्याला भाग पाडले

क्रिकेट : 'वर्ल्ड कप'पेक्षा IPL जिंकणे हे अधिक आव्हानात्मक; सौरव गांगुलीकडून रोहितचा बचाव

क्रिकेट : WTC Final 2023 : पराभवानंतर रोहित शर्माच्या वक्तव्यावरून वाद; हरभजन म्हणाला, फायनल तर एकाच....

क्रिकेट : पैसा येईल-जाईल, IPL न खेळल्याने तोटा झाल्याची खंत नाही; ऑस्ट्रेलियन चॅम्पियन खेळाडूचे मोठे विधान

क्रिकेट : आज ३ कसोटींची मागणी करता, उद्या....! रोहित शर्माच्या मागणीवर सुनील गावस्कर संतापले

क्रिकेट : स्मिथ, वॉर्नर, कमिन्स, स्टार्क, हेझलवूड... यांनी रचला असा विक्रम जो जगात कोणालाच नाही जमला

क्रिकेट : WTCच्या फायनलनंतर अश्विननं सोडलं मौन, संघाच्या कामगिरीबाबत म्हणाला असं काही, फॅन्स अवाक्   

क्रिकेट : टीम इंडियाला ICCचा दणका! WTC Finalची एक 'दमडी'ही नाही मिळणार, शुबमन गिलवरही कारवाई

क्रिकेट : हो, त्याने एकट्याने वर्ल्ड कप जिंकला! MS Dhoni चे कौतुक हरभजन सिंगला टोचले? चाहत्याला खडेबोल सुनावले 

क्रिकेट : धोनी था तो मुमकिन था! आता ICC ट्रॉफी विसरा, WTC Final पराभवानंतर रवी शास्त्रींची चौफेर फटकेबाजी