शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : मी सगळ्यासाठी तयार होतो पण..., WTC फायनलमधील पराभवानंतर अश्विननं सोडलं मौन

क्रिकेट : मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी कधी कधी नशीबाची साथ हवी असते - रोहित शर्मा

क्रिकेट : IND vs WI Tests: चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज

क्रिकेट : WTC तील पराभवानंतर BCCI लागली कामाला! निवडकर्ता पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

क्रिकेट : Ashes 2023 ENG vs AUS : जिंकूनही ऑस्ट्रेलिया तोंडावर आपटली; इंग्लंडचेही ICC ने कान टोचले, गुण 'मायनस'मध्ये गेले

क्रिकेट : इंग्लंड बॅकफूटवर; पॅट कमिन्सचा भन्नाट यॉर्कर, ओली पोपची उडाली 'झोप', Video 

क्रिकेट : वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने BCCIची पोलखोल केली, झोंबणारी टीका

क्रिकेट : '४८ तास आधीच माहीत होतं की बाकावर बसावं लागणार; संघात आता मित्र नाही राहिलेत'

क्रिकेट : कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांनी इतिहास रचला, ३९ वर्षांनी प्रथमच असा चमत्कार झाला