शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : ना कॅच, ना बोल्ड; तरीही बांगलादेशचा फलंदाज OUT, ७२ वर्षानंतर कसोटीत विचित्र घडलं, Video 

क्रिकेट : मोठी उलटफेर! WTCच्या गुणतालिकेत बांगलादेशने भारताला टाकले मागे; पाकिस्तान अव्वल

क्रिकेट : केन विलियम्सचे शतक अन् विराटच्या विक्रमाशी बरोबरी; तरीही बांगलादेशची बाजू भारी

क्रिकेट : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला आफ्रिका दौऱ्यासाठी संधी नाही; BCCIची दूददृष्टी, वाचा सविस्तर

क्रिकेट : India vs Pakistan यांच्यात कसोटी वर्ल्ड कप फायनल शक्य; इंग्लंड, ऑस्ट्रेलियावरील कारवाईने शुभ संकेत 

क्रिकेट : कसोटीच्या १४६ वर्षांत कुणालाच न जमलेला विक्रम सौद शकिलने केला; गावस्करांचा विक्रम मोडला

क्रिकेट : पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला; WTC मध्ये भारताचे नुकसान, तर पाकिस्तानचा फायदा

क्रिकेट : पावसाने अडवलीय भारताची वाट, पाकिस्तान बघत होता याचीच वाट; कारण वाढणार आहे त्यांचा थाट

क्रिकेट : भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच कसोटी जिंकली; पण, WTC चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मिरची झोंबली 

क्रिकेट : भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी