शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

    जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

    Read more

    क्रिकेट : IND vs AUS : क्रिकेट प्रेमींमध्ये Boxing Day Test ची क्रेझ; तिकीट बारीवर 'हाऊसफुल्ल'ची पाटी

    क्रिकेट : WTC Final Qualification Scenario : दक्षिण आफ्रिका टॉपला; टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाची कोंडी

    क्रिकेट : हा संघ WTC Final च्या रेसमधून Out! पण टीम इंडियाला दणका देत साधला विक्रमी डाव

    क्रिकेट : Nitish Reddy चा पराक्रम; मोडला ७७ वर्षांपूर्वीचा विक्रम! Rohit Sharma वर ठपका; इथं पाहा १० रेकॉर्ड्स

    क्रिकेट : WTC Points Table : ऑस्ट्रेलियानं नुसती मॅच नाही जिंकली, टीम इंडियाचा नंबर वनचा 'ताज'ही हिसकावला

    क्रिकेट : IND vs AUS : आधी सिक्सर खाल्ला! वचपा काढायला DSP सिराजनं यॉर्कर मारला; मग रंगला स्लेजिंगचा खेळ

    क्रिकेट : IND vs AUS: पिंक बॉल टेस्टसाठी एक दिवस आधीच ठरली Playing 11; RCB चा खेळाडू 'आउट'

    क्रिकेट : WTC Points Table :लंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा डंका; कांगारुंची शिकार अन् टीम इंडियाचंही वाढवलं टेन्शन

    क्रिकेट : RSA vs SL : श्रीलंकेच्या नव्या जयसूर्याची हवा; टेस्टमध्ये विकेट्सच्या 'सेंच्युरी'सह बेस्ट रेकॉर्ड केला नावे

    क्रिकेट : १५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा