शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : ICC WTC IND vs ENG 5th Test : कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताला अजूनही संधी; इंग्लंड कसोटीवर गणित अवलंबून

क्रिकेट : ENG vs NZ Test : इंग्लंडने WTC चॅम्पियन न्यूझीलंडला लोळवले, कामगिरी अशी की टीम इंडियाचं टेंशन वाढवले

क्रिकेट : Stats : 225 चौकार, 24 षटकार!, कसोटी क्रिकेटमध्ये घडला चमत्कार; ENG vs NZ सामन्याने मोडले अनेक विक्रम

क्रिकेट : ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने अशक्यप्राय विजय मिळवला; Jonny Bairstow ने २१ चेंडूंत ९८ धावा कुटल्या, Ben Stokes नेही न्यूझीलंडला धुतले

क्रिकेट : ENG vs NZ 2nd Test : दोन चेंडूंत न्यूझीलंडचे सलामीवीर माघारी परतले; बेन स्टोक्स, जेम्स अँडरसनने इंग्लंडला यश मिळवून दिले

क्रिकेट : ENG vs NZ Test : अरेरे काय झाले! न्यूझीलंडचे 6 फलंदाज 36 धावांवर तंबूत परतले

क्रिकेट : India’s Test squad for England Tour : चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघात पुनरागमन; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज 

क्रिकेट : West Indies crushed England : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला, ४.५ षटकांत इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला

क्रिकेट : WTC points table 2021-23: टीम इंडियाचा कसोटी वर्ल्ड कप फायनल गाठण्याचा मार्ग सोपा झाला; पाकिस्तानचा पराभव Rohit Sharmaसाठी फायद्याचा ठरला

क्रिकेट : PAK vs AUS, Alex Carey: पाकिस्तानी अम्पायरचा अजब 'फैसला'; ऑसी फलंदाजाला बाद दिले, पण Catch की LBW हे त्यालाही नाही समजले, Video