शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.

Read more

क्रिकेट : INDvBAN, U19CWCFinal : सर्व कामं बाजूला सारून शास्त्री आणि कोहली फायनल बघायला बसले...

क्रिकेट : IND - PAK : भारताचा सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश, पाहा कधी पटकावले जेतेपद...

क्रिकेट : भारताने पाकिस्तानवर कसा मिळवला दिमाखदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर

क्रिकेट : INDvsPAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

क्रिकेट : ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार

क्रिकेट : भारतीय हवाई दलातील अधिकारी खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप!

क्रिकेट : Exclusive: ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 नव्हे, तर 20 संघ खेळणार!

क्रिकेट : शुभसंकेत! यंदा टीम इंडियाचे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्स वाढले, जाणून घ्या कसे

क्रिकेट : एबी डिव्हिलियर्स ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार? आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस म्हणतो...

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार, CSKच्या सहकाऱ्याचं मोठं विधान