लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद

हैदराबाद

Hyderabad-pc, Latest Marathi News

हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त - Marathi News | Major conspiracy foiled in Hyderabad, two arrested with links to ISIS bomb-making materials seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

हैदराबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. ISIS शी संबंधित दोन दहशतवादी हैदराबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. ...

हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी - Marathi News | Massive fire breaks out near Gulzar House in Hyderabad, 9 dead; many seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी

गुलजार हाऊसजवळील एका रहिवासी इमारतीत ही आग लागून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, डझनभर लोक जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. ...

Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा... - Marathi News | Protests against Hyderabad's famous Karachi Bakery, tricolor flag put up on all shops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...

Protest Against Karachi Bakery Hyderabad: कराची बेकरीच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सुरक्षा. ...

अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना! पोलिसांनी पुन्हा पाठवलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश - Marathi News | allu arjun summoned again for by chikkadpally police for questioning in sandhya theatre case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना! पोलिसांनी पुन्हा पाठवलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश

आज सकाळी ११ वाजता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.    ...

अल्लू अर्जुनच्या पत्नीला मुलांसह सोडावं लागलं घर, ८ जणांनी केला होता घरावर हल्ला; Video व्हायरल - Marathi News | Allu Arjun s wife leaves home with children after attack on their house in hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या पत्नीला मुलांसह सोडावं लागलं घर, ८ जणांनी केला होता घरावर हल्ला; Video व्हायरल

अल्लू अर्जुन हैदराबाद येथील ज्युबिली हिल्समध्ये राहतो. तिथे त्याचा आलिशान बंगला आहे. ...

'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..." - Marathi News | Allu arjun express deep concern regarding Sritej who is on ventilator due to pushpa 2 premiere stampede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..."

अल्लू अर्जुनने नुकतीच सोशल मिडिया पोस्ट करत त्या मुलाविषयी काळजी व्यक्त केली आहे. ...

'पुष्पा २' प्रीमिअर: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट - Marathi News | pushpa 2 sandhya theatre stampede case 9 year old sritej on ventilator critical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रीमिअर: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट

pushpa 2 sandhya theatre stampede case: पुष्पा २ प्रीमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ९ वर्षीय मुलगा जगण्यासाठी लढतोय. ...

Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Allu Arjun sent to jail nampally court sentences him 14 days of judicial custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Allu Arjun: पोलिसांनी कोर्टात असं काय सांगितलं ज्यामुळे कोर्टाने दिला हा मोठा निर्णय? ...