लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद

हैदराबाद

Hyderabad-pc, Latest Marathi News

एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा - Marathi News | New flight service from Kolhapur airport to Hyderabad The service will start from October 27 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा

२५ शहरांना कनेक्टिव्हिटी ...

हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते... - Marathi News | Hyderabad University: ABVP's big victory in Hyderabad University elections; NSUI gets fewer votes than NOTA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...

Hyderabad University: हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP ने डावी आघाडी आणि काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयचा दारूण पराभव केला. ...

पत्नीशी झालेल्या वादातून बापाने अडीच वर्षांच्या मुलाचा केला खून, मृतदेह फेकला नदीत - Marathi News | Father kills two-and-a-half-year-old son in fight with wife, throws body into river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीशी झालेल्या वादातून बापाने अडीच वर्षांच्या मुलाचा केला खून, मृतदेह फेकला नदीत

हैदराबादमधील एका निर्दयी बापाने कौटुंबिक वादातून आपल्या निष्पाप मुलाचा खून केला. ...

दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं?  - Marathi News | Hyderabad Family Of Five, Including 2-Year-Old, Found Dead, Suicide Suspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळलं; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 

Family Of Five Found Dead In Hyderabad: हैदराबादमधील मियापूर पोलिस स्टेशन परिसरात दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली. ...

एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरणचं घर, फोटो पाहिलेत का? - Marathi News | Ram Charan Upasana Konidela Lavish Lifestyle Hyderabad Luxurious House Inside Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरणचं घर, फोटो पाहिलेत का?

चला पाहूया आलिशान अशा राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या घराचे काही फोटो ...

हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Peddamma Thalli Temple: Big controversy over demolition of hundreds of years old temple in Hyderabad; Madhavi Lata taken into custody by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hyderabad News: हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात सुमारे शंभर वर्षे जुने पेद्दामा माताचे मंदिर आहे. ...

तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी - Marathi News | Telangana Blast: Massive explosion of tanker loaded with chemicals in Telangana, at least 10 people killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Telangana Blast: या घटनेतील जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढू शकतो. ...

हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू - Marathi News | Bomb threat to blow up Hyderabad's Begumpet airport Security forces on alert, search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू

धमकी मिळताच, बॉम्ब पथक आणि श्वान पथक तात्काळ तैनात करण्यात आले. टर्मिनल आणि परिसराची तपासणी केली जात आहे. ...