शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हम चार

कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, राजश्री ‘हम चार’ नावाचा चित्रपट घेऊन येतोय आणि आपल्या आधीच्या चित्रपटांची परंपरा राखत, राजश्रीचा हा चित्रपटही एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे.  ‘फ्रेन्ड्स भी फॅमिली आहे,’अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे. चित्रपटात चार मित्रांची कथा दाखवली जाणार आहे. एक फिमेल लीड आणि उर्वरित तीन मेल अ‍ॅक्टर्स. अभिषेक दीक्षित हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. सूरज बडजात्या हे या चित्रपटाचे क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहेत.

Read more

फिल्मी : Teaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’!!