शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण करणार

रत्नागिरी : प्रशासकीय सेवेत जाण्याचे शेतकरी कन्येचे स्वप्न, सत्काराने भारावली

जालना : मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

गडचिरोली : यावर्षी १२.१८ टक्क्यांनी घसरला जिल्ह्याचा बारावीचा निकाल

कोल्हापूर : भविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावा

कोल्हापूर : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यश

नागपूर : कमी मार्क्समुळे निराश वाटतंय? हे वाचा!

नांदेड : नीट, जेईईमुळे बारावीच्या निकालात घसरण

सांगली : बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला!

यवतमाळ : मोहितला व्हायचेय सीए