शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

पुणे : शहरातील महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरता येणार

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात १८१ शाळांचा १०० टक्के निकाल

महाराष्ट्र : यंदाही मुलीच नंबर वन! बारावीचा निकाल 90.66%, कोकण विभाग अव्वल

अमरावती : मोहन तीरथकर विज्ञान, श्रेया अग्रवाल वाणिज्य ‘टॉप’

भंडारा : बारावीच्या परीक्षेत भंडारा विभागात दुसरा

चंद्रपूर : ब्रह्मपुरीची महक उके जिल्ह्यात पहिली

गडचिरोली : स्पर्धा परीक्षेची तयारी करणार-गायत्री

गडचिरोली : बारावीच्या निकालात २० टक्क्यांची सुधारणा

वर्धा : वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम

यवतमाळ : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८५ टक्के