शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

शिक्षण : Maharashtra HSC 12th Result 2022: कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; मुंबई विभागाची निराशा, मुलींची बाजी

पुणे : Maharashtra HSC Result 2022 : मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता

मुंबई : पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

शिक्षण : HSC, SSC Results: मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होणार

राष्ट्रीय : HSC Result: 10 वी अन् 12 वीच्या टॉपर्संना हेलिकॉप्टर्सची सैर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : दहावी-बारावीच्या निकालाला लेटमार्क लागण्याची शक्यता; उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे!

सोलापूर : मिशन ॲडमिशन; अकरावी प्रवेश अर्ज भरल्याच्या खात्रीसाठी पालकांचे महाविद्यालयात हेलपाटे

सोलापूर : ‘आयटीआय’ प्रवेशासाठी चार हजार अर्ज; दहावीबरोबरच प्रक्रिया असल्याने संभ्रम

फिल्मी : Mulgi Zali Ho cast Rohan - Srujan Deshpande | मुलगी झाली हो फेम रोहनने दिली गुड न्यूज |Lokmat Filmy

पुणे : उदय सामंत यांची मोठी घोषणा; बारावी गुणांच्या आधारावरच प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार