शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

पुणे : HSC Exam Result: गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली; नेमकं कारण काय?

पुणे : विद्येच्या माहेरघरात मुलांपेक्षा मुलीच हुशार! दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी

पुणे : HSC Exam Result: बारावीच्या निकालात कोकण पहिले तर पुणे दुसरे; राज्यात किती विद्यार्थी उत्तीर्ण? जाणून घ्या...

मुंबई : HSC Result 2023: बारावीचा निकाल लागला, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही कोकण विभागाची बाजी

पुणे : बारावीचा निकालात मुलींचीच बाजी, उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक

पुणे : HSC Exam Result: राज्यात कोकणच्या मुलांची बाजी; सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के, मुंबई सर्वात कमी

पुणे : HSC Exam Result: बारावीचा निकाल ९१.२५ टक्के; राज्यातून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी

पुणे : थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र : HSC Result Today: कोण पास? कोण फेल? आज बारावी निकाल; १४ लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

मुंबई : HSC Result 2023 ठरलं! 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच; बोर्डाकडून तारीख अन् वेळ जाहीर