शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

यवतमाळ : HSC Exam Result : यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

यवतमाळ : यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

धुळे : बारावीच्या निकालात धुळे जिल्हा विभागात तिसऱ्या स्थानी; निकाल ९२.२९ टक्के

बुलढाणा : बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र : HSC Exam Result: 'प्रयत्न, जिद्द अन् मेहनतीने यशाची शिखरे गाठता येतात'; एकनाथ शिंदेंनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

पुणे : HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा

जळगाव : बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल

रत्नागिरी : बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

पुणे : HSC Exam Result: मुंबईत 'फर्स्ट क्लास' विद्यार्थी सर्वाधिक; राज्यात १ लाखाहून अधिक विद्यार्थी ७५ टक्क्यांच्या पुढे

पुणे : HSC Exam Result: कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेचे विद्यार्थी हुशार; बारावीच्या निकालात सर्वाधिक टक्केवारी