शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

मुंबई : रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! राज्यभर धुळवड उत्साहात साजरी, पाहा 'कलरफुल' PHOTOS

फिल्मी : राधा ही बावरी!! मालविकाचं रंगपंचमी स्पेशल फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात

पुणे : PHOTOS: 'आला होळीचा सण लय भारी...रंग बरसे...' गाण्यांवर थिरकत तरूणाईची 'कलरफूल' होळी

आरोग्य : Holi 2022: चेहरा, हात रंगला असेल; या 'पाच' हर्बल उपायांनी असा घालवा होळीचा शरीरावरील रंग; फायदा होईल

फिल्मी : Holi Songs 2022: 'रंग बरसे' ते 'बलम पिचकारी' या बॉलिवूडमधील टॉप १० होळी गाण्यांशिवाय सेलिब्रेशन अशक्यच

सखी : Hair Care for Holi: रंग खेळताना केसांची वाट लागली तर? टेंशन सोडा, फक्त 6 गोष्टी करा; केस मस्त, एन्जॉय रंग!

भक्ती : Holi 2022 : राहू संक्रमणामुळे उजळणार 'या' पाच राशींचे भाग्य; आयुष्यात भरतील नवे रंग!

ऑटो : Car Care Tips: होळी आहे! कार रंगली तरी चालेल, पण मूड खराब करू नका; आजच हे करा...

भक्ती : Holi 2022: अजब घटनांचे गजब वास्तव! देशातील ‘या’ गावांमध्ये २०० वर्षे होळी साजरी झाली नाही? पाहा, कारण

फिल्मी : Holi 2022 : होळीच्या रंगात रंगले छोट्या पडद्यावरील कलाकार, पाहा त्यांचे कलरफुल फोटो