शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Rang Panchami 2025: पुढच्या रंगपंचमीपर्यंत तरी मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करा 'हे' उपाय!

पुणे : पुण्यात तरुणांची टवाळखोरी; रंग टाकल्याचा जाब विचारला, अल्पवयीन मुलीसह तिघांवर कोयत्याने वार

क्रिकेट : 'हे शरियतच्या विरोधात...', मोहम्मद शमीच्या मुलीने होळी खेळल्याने मौलाना रझवी संतापले

सखी : Video - पुरुष साड्या नेसून, महिलांसारखे कपडे घालून खेळतात होळी, अनोख्या परंपरेचं 'हे' रहस्य

मुंबई : धुळवडीनंतर जुहू चौपाटीवर अभिनेत्रीशी अश्लील चाळे; दोघांना पोलिसांकडून अटक  

गोवा : शिमगोत्सवातून होतेय कला, संस्कृतीची जपणूक; मुख्यमंत्र्यांचे उद्गार

फिल्मी : धक्कादायक! नशेत अभिनेत्याने २९ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीला छेडलं, होळी पार्टीतील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

सखी : साबण - डिटर्जंट वापरुनही कपड्यांवरील रंगाचे डाग निघत नाही? वापरा 'हे' असरदार सोल्युशन- डाग होतील गायब...

पुणे : Dhulivandan 2025: धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई

राष्ट्रीय : रंगांची उधळण करत देशभरात होळीची धूम