शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    होळी 2026

    होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

    Read more

    वसई विरार : विक्रमगडमध्ये एक गाव, एक होळीची परंपरा

    गडचिरोली : ‘मेड इन इंडिया’च्या वस्तूंनी सजली बाजारपेठ

    मुंबई : होलिका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या जागेचा वापर करा, महावितरणाचे आवाहन

    गडचिरोली : सावध! रासायनिक पदार्थांनी बनलेल्या साखरगाठींचे अतिसेवन धोकादायक!

    अकोला : रंगाचा होऊ देऊ नका भंग...रंगोत्सव करा जपून साजरा!

    वाशिम : चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार!

    ठाणे : होळीत लोकलवर फुगे मारण्याची भीती, ठाणे लोहमार्ग पोलिसांची जनजागृती

    ठाणे : २०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी

    पुणे : प्रफुल्लाजी म. सा. यांचा वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मास