शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

महाराष्ट्र : होळी होणार सुखकर, ‘लालपरी’ सज्ज! कोकणवासीयांसाठी १९८ जादा फेऱ्या; ठाणे, मुंबईतून किती सुटणार?

महाराष्ट्र : Holi 2026 Special Train: शिमग्यासाठी गावी जायाचा प्लान आहे? होळी २०२६ला रेल्वेच्या १५०० विशेष ट्रेन; प्रवाशांची मोठी सोय

राष्ट्रीय : Narendra Modi : लाखो लोकांचा जीव वाचवला...; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

भक्ती : होलाष्टक २०२६: होळीपूर्वीचे ८ दिवस का मानले जातात अशुभ? जाणून घ्या नियम आणि महत्त्व

भक्ती : Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?

लोकमत शेती : 'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक; जाणून घ्या सविस्तर

नाशिक : नाशिकमध्ये पेशवेकालीन सात राहाडीत रंगला रंगोत्सव, काय आहे परंपरा?

पुणे : Jejuri: देवासोबत भाविकांची रंगपंचमी; खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पारंपारिक रंगोत्सव साजरा

भक्ती : Rang Panchami 2025: बुधवार पांडुरंगाचा, त्यात आज रंगपंचमी; देवाने काळा रंग निवडण्याचे काय कारण?वाचा!

भक्ती : Rang Panchami 2025: रंगपंचमीला देवघरातल्या देवांना का लावला जातो रंग? जाणून घ्या कारण...