शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    होळी 2026

    होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

    Read more

    नाशिक : ‘गोमय होलिकोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन

    सिंधुदूर्ग : होळी, रंगपंचमीला होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घाला

    रायगड : पर्यावरण रक्षणासाठी पेण वनविभाग सरसावला; इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न

    कोल्हापूर : नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन, निसर्गमित्र संस्था व सहेली मंचतर्फे निर्मिती

    नाशिक : गौरी पटांगणावर ‘गोवऱ्या’ दाखल

    रत्नागिरी : मेड इन पाकिस्तानची खेडमध्ये होळी

    जळगाव : भोंग-या बाजारातून मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळविले

    संपादकीय : रंगले या रंगे

    नाशिक : मंगळवारी होणार रंगयुद्ध : ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण रंगपंचमीसाठी येवला सज्ज

    मुंबई : मुंबईत होळी उत्साहात साजरी