शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सखी : अंगाला कितीही पक्का रंग लागला तरी १५ मिनिटांत निघून जाईल- ३ सोप्या ट्रिक, बिंधास्त खेळा

भक्ती : Holi 2025: मथुरेत फुलाच्या पाकळ्यांनी होळी खेळण्यामागे काय आहे कथा? जाणून घ्या!

सखी : उधळीत ये रे गुलाल सजणा पण गुलाल डोळ्यात गेला तर? डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ टिप्स

लोकमत शेती : Holi Festival : होळीला साखरेचे हार-कडे कसे बनवले जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

मुंबई : ट्रेनवर पाण्याचे फुगे माराल, तर खबरदार...

भक्ती : Holi 2025: होळीच्या सायंकाळी घरात का केले जाते अग्निहोत्र? जाणून घ्या लाभ आणि विधी!

बीड : संतोष देशमुख हत्येमुळे यंदा विड्याची ऐतिहासिक जावयाची गदर्भ सवारी रद्द

भक्ती : Holi 2025: होलिका प्रदीपन कसे करावे? पाहा, होळी पूजनाचा सोपा विधी, मंत्र, कथा अन् मान्यता

लोकमत शेती : Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

भक्ती : Holika Dahan 2025: होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा; दारिद्र्य, रोगराईला रामराम म्हणा!