शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

रायगड : पारंपरिक होळी सणाला आधुनिकतेची जोड, खारेपाटात सावरीच्या लाकडाची होळी

ठाणे : पुरणपोळीला यंदा २५ टक्केच मागणी, घरगुती व्यवसायामुळे दुकानांना फटका

वसई विरार : वसईत सुपारीच्या झाडांवर संक्रांत, होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल

पुणे : होळी रे होळी, पुणेकरांना हवी ‘रेडिमेड’ पोळी!, शहरात ४३५ ठिकाणी मिळतात तयार पुरणपोळ्या

नाशिक : गोदाघाटावर गोवऱ्या दाखल

नाशिक : रहाड खोदण्याची तयारी

बीड : बीडकर खेळणार कोरडा रंग

नागपूर : होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी

फूड : ना वाटण्याचे कष्ट, ना शिजवण्याची कटकट : अशी बनवा पुरणपोळी झटपट 

नागपूर : होळीसाठी झाडे तोडाल तर कायदेशीर कारवाई : मनपाचा इशारा