शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

हेल्थ : Holi 2019 : डायबिटीजच्या रूग्णांसाठी डाएट आणि स्किन केयर टिप्स!

रिलेशनशिप : Holi 2019 : होळीच्या रंगात रंगताना मुलांच्या सुरक्षेकडे असं द्या लक्ष

नाशिक : होळीचा सण : आदिवासी भागातील वनक्षेत्रात ‘अ‍ॅलर्ट’

अकोला : विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने केली चीन उत्पादित वस्तूंची होळी

फूड : Holi 2019 : होळीसाठी स्वतः तयार हटके पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

नागपूर : होळीला वनक्षेत्रात ‘हाय अलर्ट’

नागपूर : होलिकादहन, धुळवडसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा

ब्यूटी : Holi Special : रंगांमुळे शरीराला होतात हे नुकसान, 'असा' करा बचाव!

आध्यात्मिक : Holi Special : काय आहे होळी सणाचं महत्त्व?

मुंबई : होळी, रंगपंचमीच्या खरेदीसाठी बाजारपेठा हाऊसफुल्ल, कृत्रिम रंगांना अधिक पसंती