शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

बीड : चांगले गाढव आणायचे कोठून; धुलीवंदनातील जावयाच्या मिरवणुकीसाठी गर्दभ शोधण्याची आली वेळ

फूड : Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है...

अकोला : ‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी!

नागपूर : यंदाची होळी ‘चायनीज’ मुक्त; ‘कोरोना’ची दहशत

महाराष्ट्र : ‘कोरोना’मुळे ‘मेड इन चायना’ला फटका; भारताला फायदा 

जालना : आठ दिवस शासकीय कापूस खरेदी बंद, वाहनांच्या रांगा

जरा हटके : घरच्या घरी असे तयार करा नैसर्गिक रंग, ना होणार कोणते साइड इफेक्ट ना होणार कोणता त्रास!

जालना : रिसालाची कार्यकारिणी गठीत

अकोला : 'इको फ्रेन्डली ' होळीसाठी हरित सेनेचा पुढाकार

हेल्थ : काय सांगता? होळीच्या रंगांनी टळतो गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या कसा