शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Holi 2026: 'इथे' धगधगत्या चितेच्या राखेने खेळतात होळी, ३५० वर्षं जुनी परंपरा; काय आहे रहस्य?

पुणे : Holi 2026: होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा इशारा

व्यापार : Gold Silver Rate Today: होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

मुंबई : होळीसाठी एसटीच्या ८३ विशेष बस फुल्ल; २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान १९८ विशेष फेऱ्या

सखी : Holy 2026 : यंदा रंग खेळताना प्या ‘पान शॉट्स’! इतकं भन्नाट गारेगार ड्रिंक की पिऊन वाटेल गारेगार फ्रेश

सखी : Holi 2026 Special Food: पारंपरिक गुजिया नाही खाल्ल्या तर होळी रंगेल कशी? पाहा गुजियांची परफेक्ट रेसिपी

सखी : होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम

सखी : होळी खेळा बिनधास्त! केमिकल रंग ओळखण्याच्या ७ सोप्या ट्रिक- डोळे, केस राहतील सुरक्षित- सणाचा आनंद द्विगुणित

भक्ती : Holi 2026: उत्सव जरूर करावा, पण त्यात विकृती नको! होळीचे बदलणारे स्वरूप आणि आपली जबाबदारी

आंतरराष्ट्रीय : Holi 2026: सातासमुद्रापार देशी स्वॅग! जगभरात 'कशी' साजरी करतात होळी? वाचून चकीत व्हाल