शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

मुंबई : Holi 2020: घातक रासायनिक रंग टाळा; नैसर्गिक रंग वापरा

ठाणे : Corona Virus: होळीच्या रंगांवर कोरोनाचे सावट; विक्री ८० टक्क्यांनी घटली

जालना : ब्रेथअ‍ॅनलायझरद्वारे तळीरामांचा शोध

रायगड : Holi 2020: रायगड जिल्ह्यात यंदा ४ हजार होळ्या; विविध कार्यक्रमांची रेलचेल

नवी मुंबई : कोपरखैरणेत ‘एक गाव एक होळी’; आगरी कोळ्यांची हावलूबाय

परभणी : परभणी : रंगोत्सवासाठी बाजारपेठ फुलली

नाशिक : होळी सणावर महागाईचे सावट !

ब्यूटी : Holi special : रंगांनी खेळताना आजारांपासून बचाव करायचा असेल तर वापरा 'या' खास टीप्स

अकोला : रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा

फूड : Holi special : थंडाई, पुरणपोळी, गुजीया; होळीला 'हे' खास पदार्थ कराल तर घरातले म्हणतील वाह बढीया!