शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

महाराष्ट्र : आली हौस...पाडला पाऊस! गावकऱ्यांनी धुळवडीसाठी चक्क JCB आणले अन् एकच कल्ला, पाहा VIDEO

जळगाव : चाळीसगावला पोलिस ठाण्यात पोलिसांनी  साजरी केली रंगपंचमी

ठाणे : उपवनच्या तळयाकाठी स्वत्वने रंगविले २५० ठाणेकरांचे चेहरे, पर्यावरणपूरक होळीसाठी अनोखा उपक्रम

मुंबई : रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! राज्यभर धुळवड उत्साहात साजरी, पाहा 'कलरफुल' PHOTOS

फिल्मी : राधा ही बावरी!! मालविकाचं रंगपंचमी स्पेशल फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात

पुणे : PHOTOS: 'आला होळीचा सण लय भारी...रंग बरसे...' गाण्यांवर थिरकत तरूणाईची 'कलरफूल' होळी

सखी : Happy Holi 2022 : नेटिझन्सना ऑनलाईन होळी खेळण्याची भारी हौस; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आरोग्य : Holi 2022: चेहरा, हात रंगला असेल; या 'पाच' हर्बल उपायांनी असा घालवा होळीचा शरीरावरील रंग; फायदा होईल

राष्ट्रीय : फक्त हिंदूंच्या सणांमध्येच पर्यावरणाविषयी बोलून सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जातोय

क्रिकेट : Rohit Sharma wife Ritika, Happy Holi: रोहित शर्माने Mumbai Indians चा एक Video बनवण्यासाठी घेतले ५३,२६१ रिटेक? अखेर पत्नी रितिका मदतीला धावली... पाहा धमाल