शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

लोकमत शेती : होळीच्या पार्श्वभूमीवर हिरव्या, पिवळ्यासह काळ्या बेदाण्याला मिळतोय असा भाव..

ठाणे : ‘नैसर्गिक’च्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री; प्लास्टीकच्या पिशव्या, फुगेही बाजारात

नवी मुंबई : होळीला पुरणपोळीसह आमरसही ओरपा; ४९ हजार पेट्यांची आवक, हापूसचे दर नियंत्रणात

नागपूर : Nagpur: ५ कोटींपर्यंत होणार गुलालाची विक्री! हर्बल गुलालाला जास्त मागणी, बाजारपेठांमध्ये संचारला उत्साह

ठाणे : होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज; जिल्हयातून १२६ जादा गाड्यांचे नियोजन

सखी : फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत

नागपूर : होळीचा उत्साह, रेल्वेगाड्या ट्रॅव्हल्समध्ये हाऊसफुल गर्दी

ठाणे : चला, अनोळखी होळी खेळुया, अन् कलात्मक पद्धतीने चेहरे रंगवूया

रत्नागिरी : जिल्ह्यात चार हजार होळ्या उभ्या राहणार

रायगड : होळीनिमित्ताने गावागावांत वेध आट्यापाट्यांचे, मुलांमध्ये आजही उत्साह