शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

पुणे : बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

ठाणे : रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं!

फिल्मी : सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण

फिल्मी : रंग बरसे...! कतरिनाने विकीला लावला रंग, कौशल कुटुंबाने जल्लोषात साजरी केली होळी

फिल्मी : Video: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा-तमन्ना भाटियाने रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी

महाराष्ट्र : होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले

फिल्मी : आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी

परभणी : शिवीमुक्त धुलीवंदनचा परभणीत उपक्रम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे चार वर्षांपासून संकल्प

महाराष्ट्र : होळी आणि जुम्याची नमाज सोबत येत असेल तर...; संजय राऊतांचं मोठा विधान, म्हणाले...