शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

वर्धा : बच्चू कडूंची अशीही धुलवड अन् रंगपंचमी; ZP शाळेत जाऊन केली रंगरंगोटी

मुंबई : आनंद आश्रम, कुटुंब, पोलीस कर्मचारी अन् शिवसैनिक; एकनाथ शिंदेंनी साजरी केली रंगपंचमी!

पुणे : Bhimashankar Holi : भीमाशंकरमधील होळीनंतर पेटतात कोकणातील सर्व होळ्या

अकोला : गुरुदेव विचारांचा जागर, रंगमुक्त व व्यसनमुक्त होळीचा नवउप्रकम

क्रिकेट : होळी रे होळी... सचिनचं चाहत्यांना कोडं; ओळखा माझ्या ताटात आहे काय?

सखी : होळी तर खेळून झाली पण कपड्यांवरचे डाग निघता निघत नाही? ३ सोपे उपाय, डाग निघतील चटकन

सातारा : साताऱ्यातील करंजेत धुळवडीच्या दिवशी शिमगा, समाजकंटकांनी जाळले संसारोपयोगी साहित्य 

पुणे : Video: भाजपचे आमदार भीमराव तापकीर अन् राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे रंग खेळण्यात दंग...

बीड : Video: १५० वर्षांची अनोखी परंपरा; धुलीवंदनानिमित्त मानाच्या जावयाची काढली गाढवावरून मिरवणूक

फिल्मी : 'बिग बी' ते जावेद अख्तरांपर्यंत, 'या' पाच सेलेब्सच्या घरी होळी साजरी केली जात नाही, कारण...