शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

मुंबई : हाेळीनिमित्त कुटुंबासाठी पुरणपोळी आणायला गेले, येताना पाण्याने भरलेला फुगा डोक्याला लागून मृत्यू 

राष्ट्रीय : पत्नीसोबत पहिली होळी खेळण्यासाठी सासरी आला अन् जीव गमावला; 13 दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

फिल्मी : विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल

भक्ती : Holi Vastu Tips 2023: 'या' रंगांचा समावेश तुमच्या घराला देईल यश, ऊर्जा आणि सकारात्मकतेची झळाळी!

छत्रपती संभाजीनगर : परीक्षा हॉलमध्ये फेकला रंगाचा फुगा; उत्तरपत्रिकांवर पसरले शिंतोडे

मुंबई : गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष

ठाणे : नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रंगपंचमी; पोलिसांना गोडधोड भरवून होळीचा आनंद केला द्विगुणित

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी धरला कोळी गाण्यांवर ठेका!

बीड : धारुरच्या ऐतिहासिक होळी उत्सवात रंगांची उधळण; सतत पाच दिवस चालतो उत्सव

क्रिकेट : रंगात रंगले मी! स्मृती मानधना, एलिसे पेरीसह RCBच्या खेळाडू खेळल्या धुलीवंदन, Photo